IMD News : चक्रवादळामुळे पुढील दोन दिवसात 10 जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

IMD News : चक्रवादळामुळे पुढील दोन दिवसात 10 जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता
IMD News : चक्रवादळामुळे पुढील दोन दिवसात 10 जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

 

IMD News : पश्चिम बंगाल मध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात राज्यात वेगाने वारे वाहतील तसेच अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

२० तारखेला धुळे, छत्रपती संभाजीनगर, हिंगाली, जालना, परभणी आण‍ि जळगाव या जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच पावसाची शक्यता आहे. २१ मार्च रोजी गडचिरोली, गोदिंया, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ तसेच २२ मार्च रोजी, नागपूर, हिंगोली, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गोंद‍िया, भंडारा, गडचिरोली, परभणी या ठ‍िकाणी भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज जाहिर केला आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment