महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत आहे. गेल्या काही महिन्यापासून भारतात सोने आणि चांदीचे दर (Gold and Silver Rate Today) नवनवीन रेकॉर्ड तयार करत आहे. जर तुम्ही सोने, चांदी लग्न सराई साठी तसेच भविष्याचा विचार किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हि अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि लाभ दायक आहे.

सोन्याचे दर आणि चांदीचे दर (Gold and Silver Rate Today) पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवणार
मी गेल्या काही महिन्यापासून पाहत आलो आहे की देशात सोने आणि चांदीचे दर हे स्थिर पाहयला मिळत नाही. परंतू तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सोन्याचे दर हे अधिक वाढू शकतात त्यामुळे जास्त काळ गुंतवणुक करुन नफा मिळू शकतात किंवा सुरक्षित ठेऊ शकतात.
सोन्याचा भाव: आगामी काळात प्रति १० ग्रॅमसाठी तब्बल ₹१,७०,००० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
चांदीचा भाव: चांदीनेही मोठी झेप घेतली असून, भविष्यात प्रति किलो ₹३,००,००० चा टप्पा ओलांडण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सोने चांदी महाग का होत आहे? (Why Gold Rates are Increasing?)
जागतिक पातळी वर मोठी घडामोडी झाल्यामुळे अचानक देशात सोन्याच्या दरात मोठी (Gold and Silver Rate Today) वाढ झालेली पाहयला मिळत आहे.
- सर्वात देशात जे सोने आयात होत आहे त्यावर केंद्र सरकारने मोठे शुल्क लावल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम होत आहे.
- जगात अनेक ठिकाणी युध्द सुरु आहे परंतु प्रत्येक देशाला सोने हे सुरक्षित आश्रयस्थान वाटत असल्यामुळे जगाचा कल हा सोन्याकडे वळत आहे.
- सध्याच्या परिस्थिती अमेरिकन डॉलर मजबूत आहे पण भविष्याचा विचार केला तर सोने आणि चांदी हेच आर्थिक स्थिरता आणू शकतात.
२४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे आजचे भाव (Today’s Gold Rate)
मार्केट मध्ये सकाळी आणि दुपारच्या वेळेत सोन्याच्या दारात बदल झालेला पाहयाला मिळाला आहे. खालील प्रमाणे सविस्तर माहिती आपण वाचू शकतात.
| सोन्याचा प्रकार | सकाळचा दर (प्रति १० ग्रॅम) | दुपारचा दर (प्रति १० ग्रॅम) |
| २४ कॅरेट (शुद्ध सोने) | ₹१,५८,५३८ | ₹१,५८,३५४ |
| २२ कॅरेट (दागिन्यांसाठी) | ₹१,५७,९०३ | ₹१,५७,७२० |
| २० कॅरेट | ₹१,४५,२२१ | ₹१,४५,०५२ |
| १८ कॅरेट | ₹१,१८,९०४ | ₹१,१८,७६६ |
| १४ कॅरेट | ₹९२,७४५ | ₹९२,६३७ |
(महत्त्वाची नोंद: २२ मे रोजी झालेल्या नफावसुलीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,५८,३५४ वर स्थिर झाले होते, तर चांदीने मोठी उसळी घेत ₹२,६७,४३३ चा टप्पा गाठला आहे.)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today in Maharashtra)
महाराष्ट्रातील सराफा बाजारपेठेत आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली पाहयला मिळली आहे. सर्व शहरात जवळपास सोन्याचे दर कमाली मध्येच आहेत.
मुंबई (Mumbai Gold Rate): ₹१,५८,३५४
पुणे (Pune Gold Rate): ₹१,५८,३५४
नागपूर (Nagpur Gold Rate): ₹१,५८,३५४
कोल्हापूर (Kolhapur Gold Rate): ₹१,५८,३५४
जळगाव (Jalgaon Gold Rate): ₹१,५८,३५४
सांगली (Sangli Gold Rate): ₹१,५८,३५४
बारामती: ₹१,५८,३६४ (इतर शहरांच्या तुलनेत ₹१० ची वाढ)
निर्कष मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने-चांदीचे व्यवहार जागतिक घडामोडीचा विचार करावा. या महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली पाहयला मिळत आहे. यामुळे तुम्ही बाजारपेठेतील ज्वेलर्स या दुकानात जाऊन मेकींग चार्ज किंवा घडणावळासाठी किती खर्च येतो आणि जीएसटी किती टक्के लागत आहे. या दोन्ही गोष्टीचा निट विचार करुनच तुम्ही सोने खरेदी करा.
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

