Category: Home Property Insurance
-

५० लाखांचे घर एका झटक्यात होऊ शकते उद्ध्वस्त! ‘होम इन्शुरन्स’ (Home Insurance) बद्दल या ५ गोष्टी माहिती नसतील, तर होईल मोठे नुकसान
स्वतःचे हक्काचे घर घेणे, हे प्रत्येक माणसाचे सर्वात मोठे स्वप्न असते. आयुष्याची सर्व पुंजी, पीएफचे पैसे आणि पुढील २० वर्षांचे कर्ज काढून आपण एक घर घेतो. आपण २ लाख रुपयांच्या बाईकचा आणि १० लाखांच्या कारचा विमा न विसरता दरवर्षी काढतो; पण ज्या घरात आपली आयुष्यभराची कमाई लागलेली असते, त्या ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या…