Category: Travel Insurance
-

परदेशवारीची स्वप्ने पाहताय? पण ‘ट्रॅव्हल इन्शुरन्स’ (Travel Insurance) नसेल, तर एका आजारपणामुळे विकावे लागेल घर!
युरोपची टूर असो, दुबईचे शॉपिंग असो किंवा थायलंडची सुट्टी… परदेशात फिरण्याचे स्वप्न प्रत्येक जण पाहतो. आपण विमानाचे तिकीट, हॉटेल आणि शॉपिंगवर लाखो रुपये अगदी हसत हसत खर्च करतो. पण, जेव्हा अवघ्या २-३ हजार रुपयांचा ‘ट्रॅव्हल इन्शुरन्स’ (Travel Insurance – प्रवास विमा) काढण्याची वेळ येते, तेव्हा आपण तो ‘अनावश्यक खर्च’ मानून टाळतो. गुगल डिस्कव्हरवर अनेकदा ‘स्वस्तात…