
Ladki Bahin Yojana Update 2025 : राज्यात “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” कमी वेळेत सर्वाधिक प्रसिध्द योजना आहे. परंतू यामध्ये अनेक निष्कर्ष लावून सुध्दा या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये २ हजार ६५२ महिला बोगस कागद पत्र जमा लाभ मिळवत होत्या तसेच आता पर्यत लाडकी बहिण योजनेअंतर्गत ३.५९ कोटी पर्यंत फसवणूक झाल्याचे समोर आले आहेत.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत घोटाळा ( Ladki Bahin Yojana )
- महाराष्ट्र सरकार दर महिन्यांला लाडक्या बहिणांना योजनेअंतर्गत १५०० रुपये खात्यावर पाठवले जाते.
- परंतू यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले असून सुध्दा मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी लाभ घेत आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील लाडक्या बहिणांना १३५०० रुपये इतकी आतापर्यंत पोहचवली आहे.
Karj Mafi Latest Update : महाराष्ट्रात कर्जमाफी ( Karj Mafi ) यावर्षी होईल का ?
लाडकी बहिण योजनअंतर्गत सरकारी होणार का ?
- GAD आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा हा तपासण्यात आला आहे.
- दीड लाखा पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा तपासल्यानंतर २ हजार ६५२ सरकारी कर्मचारी लाडकी बहिण योजनेअंतर्गत अपात्र असून सुध्दा लाभ मिळवत आहेत.
- आता पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना ३.५९ कोटी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. हिच रक्कम पुन्हा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
- ज्यांनी बोगस पत्र देऊन किंवा सरकारी कर्मचारी असाल आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण ( Ladki Bahin Yojana Update ) योजनेअंतर्गत लाभ मिळवत असाल तर तुमच्या वर सरकारी होणार.